IPS Birdev Done: मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव डोणेंची गरूड झेप!

Apr 27, 2025

सुनिल लाटे

(Photo: Social Media)

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर एका व्यक्तीची चर्चा सुरू आहे, ती व्यक्ती म्हणजे बिरदेव डोणे. बिरदेव यांनी यूपीएससी २०२४ परीक्षेत जोरदार यश संपादन केले आहे.

(Photo: Social Media)

बिरदेव सिद्धाप्पा डोणे

मेंढपाळ कुटुंबातून येणारे बिरदेव यांनी देशाच्या सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत ५५१ वा रँक मिळवला आहे. ते आता आयपीएस अधिकारी म्हणून रुजू होतील.

(Photo: Social Media)

युपीएससी परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२४ च्या परीक्षेत शक्ती दुबेने देशात पहिली आली आहे. तर पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा आला आहे.

(Photo: Social Media)

कोल्हापूर

यावेळी राज्यातील कोल्हापूरमध्ये 4 जणांनी जबरदस्त यश संपादन केलं आहे. यामध्ये अदिती चौगुले, बिरदेव डोणे, रोहन पिंगळे दिलीप देसाई यांची नावे आहेत.

(Photo: Social Media)

बिरदेव यांची पार्श्वभूमी

बिरदेव हे भटक्या जमतींमधील आहेत. त्यांचे आई-वडील मेंढपाळ असून बिरदेव देखील परीक्षेची तयारी करताना हेच काम करायचे.

(Photo: Social Media)

गावं

बिरदेव डोणे यांचं गाव कागल तालुक्यातील यमगे आहे. येथेच त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले.

(Photo: Social Media)

दहावी- बारावी

दरम्यान, बिरदेव डोणे यांनी दहावीतही ९६ टक्के तर बारावीत ८९ टक्के गुण मिळवत त्यांची धेय्यवेडी क्षमता दाखवून दिली होती.

(Photo: Social Media)

कुठे केला अभ्यास?

पुण्याच्या सीओईपी महाविद्यालयात उच्च शिक्षण घेऊन २ वर्ष दिल्ली आणि पुढे पुण्यात राहून युपीएससीसाठी केली तयारी.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Mouni Roy: सनसेट पॉईंटवर मौनीचं मनमोहक फोटोशूट