(Photo Credit: Instagram)

बॉलीवूडमधील 'हे' सेलिब्रिटी भरतात सर्वाधिक कर

Aug 02, 2024

Loksatta Live

बॉलीवूडचा 'किंग खान' तब्बल 6,300 कोटींचा मालक आहे. 

(Photo Credit: Instagram)

2022 साली त्याने जवळपास 22 कोटी कर भरल्याचे सांगण्यात येते. 

(Photo Credit: Instagram)

भाईजान सलमान खानने एका वर्षी तब्बल 44 कोटी कर भरला असल्याचे सांगण्यात येते. 

(Photo Credit: Instagram)

या यादीमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचाही समावेश आहे. 

(Photo Credit: Instagram)

दीपिकाने 2016-17 मध्ये कर म्हणून 10 कोटी रुपये दिले होते. 

(Photo Credit: Instagram)

महानायक अमिताभ बच्चन हे सर्वाधिक कर भरणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. 

(Photo Credit: Instagram)

रिपोर्ट्सनुसार 2018-19 या वर्षात त्यांनी तब्बल 70 कोटी कर भरला होता.

(Photo Credit: Instagram)

या यादीमध्ये अभिनेता अक्षय कुमारचाही समावेश आहे. 

(Photo Credit: Instagram)

काही बातम्यांनुसार त्याने 2021-22 मध्ये 29.5 कोटी कर भरला. 

(Photo Credit: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Stree 2: लाल ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये श्रद्धा कपूर