(Photo Credit: Instagram)

'मन्नत'च नाही तर शाहरुख खान आहे 'या' महागड्या गोष्टींचा मालक

Sep 04, 2024

Loksatta Live

शाहरुख खानकडे मन्नत व्यतिरिक्त 'या' महागड्या गोष्टी आहेत.

(Photo Credit: Instagram)

प्रायव्हेट हेलिपॅड असलेला अलिबागमधील १५ कोटिंचा सी-फेसिंग बंगला

(Photo Credit: Instagram)

जुही चावला आणि जय मेहता यांच्यासह केकेआरची मालकी

(Photo Credit: Instagram)

लंडनच्या पार्क लेनमधील १७२ कोटींचा व्हिला

(Photo Credit: Instagram)

४ कोटींची व्हॅनिटी व्हॅन

(Photo Credit: Instagram)

५०० कोटी किंमतीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट फिल्म प्रॉडक्शन हाऊस आणि VFX चा मालक

(Photo Credit: Instagram)

दुबईमधील १०० कोटींचा व्हिला

(Photo Credit: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जांभळ्या जॉर्जेट साडीमध्ये सुंदर पल्लवी पाटील