(Photo: Instagram)

रणवीर सिंग दिसणार 'डॉन 3'मध्ये?

May 20, 2023

Loksatta Live

२००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ चित्रपट चांगलाच गाजला होता

(Photo: Instagram)

आत्तापर्यंत डॉनचे दोन भाग आले आहेत.

(Photo: Instagram)

प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत

(Photo: Instagram)

‘डॉन-३’ चित्रपटाबाबत मोठी नुकतीच समोर आली आहे

(Photo: Instagram)

फरहान अख्तरच्या डॉन-३ मधून शाहरुखला वगळण्यात आले आहे

(Photo: Instagram)

मिळालेल्या माहितीनुसार ‘डॉन-३’ चित्रपटात डॉनची भूमिका रणवीर सिंग साकारणार आहे

(Photo: Instagram)

रणवीर सिंग पहिल्यांदाच ‘डॉन’सारख्या पात्रात दिसणार आहे

(Photo: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कटआउट गाऊनमध्ये शिल्पा शेट्टीने वाढवला इंटरनेटचा पारा