८० मिनिटांत पोहोचणार आता अयोद्धेत!
८० मिनिटांत पोहोचणार आता अयोद्धेत!
Dec 22, 2023
Loksatta Live
एअर इंडिया एक्स्प्रेस ३० डिसेंबर रोजी दिल्लीहून अयोध्येसाठी विमान सेवा सुरू करणार आहे. १६ जानेवारीपासून ही सेवा दररोज नियोजित सेवा सुरू होईल.
एअर इंडिया एक्स्प्रेस ३० डिसेंबर रोजी दिल्लीहून अयोध्येसाठी विमान सेवा सुरू करणार आहे. १६ जानेवारीपासून ही सेवा दररोज नियोजित सेव
ा सुरू होईल.
अयोध्येतील मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळावर A-321/B-737 प्रकारच्या विमानांसाठी धावपट्टी बांधण्यात आली आहे

उद्घाटनसमयी IX 2789 हे विमान दिल्लीहून ११ वाजता निघून १२.२० वाजता अयोध्येत पोहोचणार आहे.
उद्घाटनसमयी IX 2789 हे विमान दिल्लीहून ११ वाजता निघून १२.२० वाजता अयोध्येत पोहोचणार
आहे.
परतीचे विमान IX 1769, अयोध्येहून १२.५० वाजता निघेल आणि १४.१० वाजता दिल्लीत उतरेल.

एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसने टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर भर दिला आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सुमारे 350 कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या अयोध्या विमानतळाला 14 डिसेंबर रोजी DGCA कडून एअरोड्रोम परवाना मिळाला.

IndiGo सुद्धा अयोद्धेकरिता विमानसेवा पुरवणार आहे. अयोध्या हे ८६ वे विमानतळ असेल

दिल्ली ते अयोध्येला जाणारे पहिले विमान ३० डिसेंबर, २०२३ रोजी उतरणार आह
े
Learn more