Photo: Loksatta

धीरेंद्र शास्त्री महाराज प्रवचनामधून कमावतात 'इतके' रुपये

Jan 25, 2023

Loksatta Live

बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेत आहेत.

Photo: Loksatta

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धीरेंद्र शास्त्री यांच्या चमत्कारिक शक्तींना आव्हान दिल्यानंतर ते चर्चेत आले.

Photo: Loksatta

नागपूरमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Photo: Loksatta

पण याप्रकरणी नागपूर पोलिसांनी त्यांना क्लीन चीट दिली आहे.

Photo: Loksatta

मुळचे मध्य प्रदेशातील असलेले धीरेंद्र शास्त्री महाराज प्रवचन सांगतात.

Photo: Loksatta

‘झी न्यूज’च्या माहितीनुसार, त्यांची दर महिन्याची कमाई जवळपास ३.५ लाख रुपये इतकी आहे.

Photo: Loksatta

एक कथा किंवा प्रवचन सांगण्यासाठी धीरेंद्र महाराज ८ हजार रुपये मानधन घेतात.

Photo: Loksatta

धीरेंद्र महाराजांचं नेटवर्थ ९ कोटी रुपयांच्या घरात आहे.

Photo: Loksatta

पण या पैशांचा वापर लोकांना अन्न देण्यासाठी आणि गरजूंच्या मदतीसाठी करत असल्याचं ते सांगतात.

Photo: Loksatta

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बाळासाहेब ठाकरेंविषयी ‘या’ रंजक गोष्टी माहीत आहेत का?