(Photo: Social Media)

गुजराती व्यापाऱ्याने हिऱ्यात कोरला डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा, किंमत तब्बल....

Jan 22, 2025

Loksatta Live

(Photo: Social Media)

गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने असा पराक्रम केला आहे, जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

(Photo: Social Media)

या व्यावसायिकाने अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हिऱ्यातील चित्र तयार केले आहे.

(Photo: Social Media)

या हिऱ्यात ट्रम्प यांचे चित्र कोरण्यासाठी हिरे व्यापाऱ्याने तब्बल ६० दिवस मेहनत घेतली आहे.

(Photo: Social Media)

हिरे व्यापारी मुकेश पटेल आणि स्मित पटेल यांच्या कंपनीने ही कामगिरी केली आहे.

(Photo: Social Media)

त्यांनी ४.५ कॅरेटच्या लॅब ग्रोन हिऱ्यामध्ये ट्रम्प यांच्या चेहऱ्याचा आकार कोरला आहे.

(Photo: Social Media)

हिऱ्यात अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे.

(Photo: Social Media)

या हिऱ्याची किंमत १०,००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ८ लाख ६१ हजारांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रुग्णालयातून डिस्चार्जनंतर ‘असा’ दिसतोय सैफ अली खान