दुपारी जेवणानंतर झोप येतेय? 'या' सोप्या टिप्सने वाटेल अगदी फ्रेश

Apr 23, 2024

Loksatta Live

Red Section Separator

दुपारच्या जेवणानंतर जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा आपल्या कामावर परिणाम होतो.

(Photo: Freepik)

Red Section Separator

जाणून घेऊया दुपारची झोप कमी करण्यासाठी काही टिप्स.

(Photo: Freepik)

Red Section Separator

 तुम्ही दुपारी जेवणामध्ये संतुलित आहार घ्यावा.

(Photo: Freepik)

Red Section Separator

यामुळे तुमच्या शरीराला सतत ऊर्जा पुरवण्यास मदत होते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

 यामुळे तुमच्या आहारातील प्रथिने आणि फायबरचे प्रमाणही वाढते.

(Photo: Freepik)

Red Section Separator

संतुलित आहारामुळे तुमच्या शरीरात वाटणारा थकवा कमी होतो. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही दुपारच्या जेवणानंतर थोडावेळ सहज चालू शकता. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

यामुळे तुम्हाला आळस आणि कंटाळा येणार नाही.

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही जेवल्या नंतर थोड्यावेळासाठी काही एक्झरसाइज देखील करू शकता.

(Photo: Freepik)

Red Section Separator

 यामुळे तुमच्या शरीरातील आळस कमी होतो. 

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार