Income Tax Slabs 2023-24: नव्या करश्रेणीत मोठे बदल

(Photo : Unsplash)

Feb 01, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२३-२४ साठीचा देशाचा अर्थसंकल्प सादर केला.

(Photo : Unsplash)

३ लाखांपर्यंत – कोणताही कर नाही

(Photo : Unsplash)

३ ते ६ लाख – ५ टक्के

(Photo : Unsplash)

६ ते ९ लाख – १० टक्के

(Photo : Unsplash)

९ ते १२ लाख – १५ टक्के

(Photo : Unsplash)

१२ ते १५ लाख – २० टक्के

(Photo : Unsplash)

१५ लाखांहून जास्त – ३० टक्के

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या साडीची चर्चा