Mixer Grinder Tips: मिक्सर वापरताना 'अशी' घ्या काळजी

(Photo : Unsplash)

Jan 02, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मिक्सर चालवताना थेट उच्च वेगावर चालवू नका

(Photo : Unsplash)

सुरुवातीला सर्वात कमी वेगावर चालवून हळूहळू हा वेग वाढवा

(Photo : Unsplash)

थेट ‘हाय’ अर्थात उच्च वेगक्षमतेवर मिक्सर चालवल्यास आतील मोटार नादुरुस्त होण्याची शक्यता असते

(Photo : Unsplash)

मिक्सरमध्ये वाटण्यासाठी टाकलेले पदार्थ बाहेरील तापमानाशी सुसंगत असावेत

(Photo : Unsplash)

अतिशय गरम पदार्थ टाकल्यास मिक्सरचे भांडे वा पाती खराब होऊ शकतात

(Photo : Unsplash)

मिक्सरचा वापर केल्यानंतर प्रत्येक वेळी त्याचे भांडे साफ करणे आवश्यक आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Laptop Care: ‘अशी’ स्वच्छ करा लॅपटॉपची स्क्रिन