(Photo : @ wild.trance)
Jul 14, 2023
AI Look मध्ये पितामह भीष्म
(All Photos: @ wild.trance/Instagram)
माता कुंती
द्रौपदीचा हा एआय लुकही चांगलाच चर्चेत आहे.
सत्यवचनी धर्मराज, अर्थात युधिष्ठीर
सर्व श्रेष्ठ धनुर्धर अशी ख्याती असलेला अर्जुन
गदायुद्धात पारंगत असलेला भीम
नकुलाचा AI लुक
भविष्य जाणू शकणारा सहदेव
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
रॉकस्टार ते साधू असे आहेत विराट कोहलीचे भन्नाट AI लुक