Ganeshotsav 2024: उकडीचे मोदक बनवताना वापरा 'या' टिप्स

(Photo : Unsplash)

Sep 05, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मोदक करताना नेहमी ताजे नारळ वापरा

(Photo : Unsplash)

ताजे नारळ वापरल्यास मोदकाला येणारी चव देखील वेगळी असते

(Photo : Unsplash)

गूळ आणि नारळ चांगले शिजवा

(Photo : Unsplash)

मोदकासाठी पीठ व्यवस्थित मळून घ्या

(Photo : Unsplash)

पीठ नीट मळून घेतल्यास मोदक मऊ आणि तडतडणार नाहीत

(Photo : Unsplash)

मोदक वळताना पीठ चिकट असेल तर पाण्याऐवजी तूप देखील वापरू शकता

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Dry Dates Benefits: …म्हणून खा भिजवलेले खारीक