(Photo: Gautami/Instagram)

गौतमी पाटील लावणीतून महिन्याला किती कमावते?

Mar 02, 2023

Loksatta Live

Red Section Separator

अश्लील लावणीच्या वादावरून गौतमी पाटील नाव चर्चेत आलं

(Photo: Gautami/Instagram)

Red Section Separator

गौतमीचा कपडे बदलतानाच्या व्हिडीओमुळे सध्या वातावरण तापलं आहे

(Photo: Gautami/Instagram)

Red Section Separator

सतत चर्चेत राहिलेल्या या गौतमीची कमाई किती होते हा प्रश्न अनेकांना आहे.

(Photo: Gautami/Instagram)

Red Section Separator

गौतमी मूळची धुळ्याची सिंदखेडा येथील आहे.

(Photo: Gautami/Instagram)

Red Section Separator

१० वी पर्यंत शिक्षण घेऊन तिने आवड म्हणून डान्स शिकायला सुरुवात केली.

(Photo: Gautami/Instagram)

Red Section Separator

गौतमीने पहिल्यांदा अकलूज येथील लावणी महोत्सवात बॅक आर्टिस्ट म्हणून गौतमीने सादरीकरण केले

(Photo: Gautami/Instagram)

Red Section Separator

आता गौतमी एका शो साठी १ लाख रुपये घेत असल्याचे समजत आहे. 

(Photo: Gautami/Instagram)

Red Section Separator

गौतमी पाटील व टीम महिन्याभरात ३०-३५ लाख रुपये कमवत असल्याच्या चर्चा आहेत.

(Photo: Gautami/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

…म्हणून नथ नाकाच्या डाव्याच बाजूला घातली जाते