Green Leaf

घरीच लिंबाचं रोप लहान कुंडीत कसं लावावं?

Nov 14, 2023

Loksatta Live

लिंबाच्या बिया काढून स्वच्छ धुवून घ्या 

बिया सुकल्यासारख्या दिसत असतील तर त्यांचा उपयोग नाही

२४ तास या बिया पाण्यात भिजवा, ज्याने त्याचा बाहेरील थर नरम होईल

कुंडीत माती घेऊन प्रत्येक अर्धा इंच अंतर ठेवून बिया मातीत ठेवा

पुरेसं ऊन मिळेल अशा ठिकाणी कुंडी ठेवा

पाणी देताना स्प्रे बॉटलचा वापर करा, पाणी साचवून ठेवू नका

या बियांना अंकुर फुटू लागला की थोड्या मोठ्या कुंडीत ही मुळे रुजवा.

फळांच्या साली, पाने, पाला पाचोळा, याने तयार केलेलं खत वापरू शकता

सुकलेली पाने वेळोवेळी काढून टाका

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फुलझाडांना फुलं येणं बंद झालं? फेकून देण्याऐवजी ‘ही’ वस्तू वापरून बहर आणा परत