Gudi Padwa 2025: पुऱ्या करताना वापरा 'या' टिप्स सर्वात आधी गव्हाचं पीठ चाळणीने गाळून घ्या पुरी तयार करताना गव्हाच्या पिठामध्ये मीठ, तेल, आवश्यक तेवढे पाणी घालून पीठ भिजवावे त्यानंतर पीठ १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा पीठ चांगले मळून घेतल्यानंतर त्याचे लहान गोळे तयार करुन पुऱ्या लाटून घ्याव्यात त्यानंतर या पुऱ्या गरम तेलांमध्ये मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्याव्यात गरमा गरम पुरीबरोबर आंबड गोड श्रीखंडाचा आस्वाद घ्या पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Summer 2025: …म्हणून उन्हाळ्यात रोज प्या ताक Summer 2025: …म्हणून उन्हाळ्यात रोज प्या ताक