कोथिंबीरीची पाने दीर्घकाळ फ्रेश ठेवण्याच्या सोप्या टिप्स

(Photo: Freepik)

Jan 23, 2023

Loksatta Live

हवाबंद डब्यामध्ये ठेवावे

(Photo: Freepik)

कोथिंबीर स्वच्छ धुवून त्यातील संपूर्ण पाणी काढून टाकल्यावरच डब्यात ठेवावे

(Photo: Freepik)

प्लॅस्टिकच्या झिपलॉक पिशवीतही ठेवू शकता

(Photo: Freepik)

एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कोथिंबीरीची मुळे बुडवून ठेवावी

(Photo: Freepik)

कोथिंबीर स्वच्छ धुवून हवेवर पूर्णपणे सुखवावी

(Photo: Freepik)

असे केल्याने कोथिंबीर खराब होण्याची प्रक्रिया मंदावते

(Photo: Freepik)

कोथिंबीर स्वच्छ धुवून, बारीक चिरून एक डब्ब्यात ठेवून फ्रीजरमध्ये ठेवावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Diabetes होण्याआधी शरीर देते ‘हे’ नऊ संकेत