(Source: ANI / TVNZ via Reuters)
Dec 31, 2024
(Source: ANI / TVNZ via Reuters)
सरते वर्ष २०२४ला निरोप देताना नवे वर्ष २०२५च्या स्वागतासाठी संपूर्ण जग सज्ज आहे
(Source: ANI / TVNZ via Reuters)
यासाठी सर्वजण सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत
(Source: ANI / TVNZ via Reuters)
न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये सरत्या वर्षाची मध्यरात्र उलटून गेली आहे
(Source: ANI / TVNZ via Reuters)
नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागतही सुरु झाले आहे
(Source: ANI / TVNZ via Reuters)
यावेळी येथे मोठी आतषबाजी करण्यात आली
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Fruits Benefits: सालासकट फळे खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे