Winter 2024: हिवाळ्यात ट्रिप प्लॅन करताना 'या' टिप्स वापरा

(Photo : Unsplash)

Jan 09, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

हिवाळ्यात प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते

(Photo : Unsplash)

प्रवासात गार पाणी किंवा शीतपेये पिणे टाळा

(Photo : Unsplash)

ठिकाणाच्या तापमानाची किमान माहिती करुन घ्या

(Photo : Unsplash)

प्रवासा करत असताना तेलकट पदार्थ खाणे टाळा

(Photo : Unsplash)

हिवाळ्यात जास्तीचे उबदार कपडेबरोबर ठेवा

(Photo : Unsplash)

प्रवासात औषधेबरोबर घेऊन ठेवा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Immunity Boost: रोज करा ‘या’ पदार्थांचे सेवन