(Photo: Indian Epress)

इंडियन आर्मीतील जवानांना वर्षामध्ये किती दिवसांची रजा मिळते?

Jan 18, 2025

Loksatta Live

(Photo: Indian Epress)

नुकताच भारतीय लष्कर दिन साजरा झाला, दरवर्षी हा दिन १५ जानेवारीला साजरा केला जातो.

(Photo: Indian Epress)

या दिवशी, दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राउंडवर एक भव्य परेड आयोजित केली जाते ज्यामध्ये सैन्य आपली आधुनिक शस्त्रे आणि उपकरणे प्रदर्शित करते.

(Photo: Indian Epress)

याशिवाय या दिवशी लष्करी सराव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शौर्य पुरस्कारही दिले जातात.

(Photo: Indian Epress)

भारतीय सैन्यात भरती होणे इतके सोपे नाही. दरवर्षी लाखो लोक सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहतात, परंतु केवळ काही निवडले जातात.

(Photo: Indian Epress)

सैन्यात भरती होण्यापेक्षा प्रशिक्षण अधिक कठीण आहे.

(Photo: Indian Epress)

पण तुम्हाला माहीत आहे का की एका लष्करी जवानाला वर्षातून किती दिवसांची रजा मिळते?

(Photo: Indian Epress)

नियमित लष्करी सेवेत काम करणाऱ्या सैनिकांना वर्षभरात ९० रजा मिळतात.

(Photo: Indian Epress)

त्याच वेळी अग्निवीर दलाला एका वर्षात ३० रजा मिळतात. मात्र, गरज पडल्यास ते वैद्यकीय रजा घेऊ शकतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अलाया फर्नीचरवालाच्या बोल्ड लूकवर खिळतील नजरा…