(Photo : Freepik)

फ्रेशर म्हणून नोकरी कशी शोधायची?

Apr 29, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

सध्याच्या स्पर्धात्मत जगात नोकरी शोधणे हे खूप मोठे आव्हान आहे. अशात फ्रेशर म्हणून नोकरी शोधणे आणखी कठीण वाटू शकते.

(Photo : Freepik)

कोणताही अनुभव नसताना फक्त शिकण्याच्या जिद्दीवर नोकरी मिळणे अनेकदा अशक्य वाटू शकते. 

(Photo : Freepik)

अशावेळी स्पर्धेच्या या जगात स्वत:चे कौशल्य ओळखून त्यानुसार आपली प्रोफाइल तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. 

(Photo : Freepik)

आज आपण काही खास टिप्स जाणून घेणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही आत्मविश्वासाने फ्रेशर म्हणून नोकरीच्या जगात प्रवेश मिळवू शकता.

(Photo : Freepik)

आकर्षक रेझ्युम तयार करा

(Photo : Freepik)

इंटर्नशिप करा

(Photo : Freepik)

नोकरी शोधण्यासाठी जॉब पोर्टलचा वापर करा

(Photo : Freepik)

कौशल्यांवर भर द्या

(Photo : Freepik)

मुलाखतीसाठी चांगली तयारी करा