कपड्यांवरील तेलाचे डाग कसे काढायचे? 

(Photo : Unsplash)

Feb 22, 2023

Loksatta Live

(Photo : pexels)

तेलाच्या डागावर टॅल्कम पावडर लावा

(Photo : Unsplash)

गव्हाचे पीठ किंवा मैदा लावा

(Photo : Pexels)

लिंबाच्या फोडीने बेकिंग सोडा व व्हिनेगर लावा 

(Photo : Pexels)

पांढरी टूथपेस्ट वापरून पाहा

(Photo : Unsplash)

साबणाऐवजी शॅम्पू वापरा

(Photo : Unsplash)

पांढरे कापड असल्यास ब्लिच वापरा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीच्या संगीत सोहळ्यातील खास क्षण