(Photo : Freepik)
May 08, 2024
(Photo : Freepik)
(Photo : Freepik)
तुम्ही पण अनेकदा घरी लिंबू पाणी बनवत असाल. लिंबु पाणी बनवल्यानंतर तुम्ही लिंबाचे साल फेकून देता का? जर हो तर यानंतर असे करू नका.
(Photo : Freepik)
या सालीचा तुम्ही खूप चांगला उपयोग करू शकता. लिंबाच्या सालीचा कसा उपयोग करायचा, जाणून घेऊ या
(Photo : Freepik)
(Photo : Freepik)
(Photo : Freepik)
(Photo : Freepik)
त्यानंतर दोन चमचे डिश वॉशचे लिक्विड त्यात टाका त्यानंतर त्यात एक चमचा बेकिंग सोडा टाका. त्यानंतर पितांबरी दोन चमचे टाका.
(Photo : Freepik)
हे मिश्रण एकत्र केल्यानंतर या मिश्रणाचा वापर भांडी घासायला, गॅस शेगडी पुसण्यासाठी करता येतो. लिंबाच्या सालीचा असा उपयोग करून तुम्ही पैसे वाचवू शकता.