May 08, 2024
(Photo : Freepik)
आज आपण तांदूळ कसा साठवावा आणि त्याला जाळी किंवा किड लागू नये म्हणून काय करावे, याविषयी जाणून घेणार आहोत.
(Photo : Freepik)
सुरुवातीला तांदूळ स्वच्छ निवडून घ्या त्यानंतर चाळणीच्या मदतीने गाळून घ्या.
(Photo : Freepik)
त्यानंतर लाल मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घ्या.
(Photo : Freepik)
त्यानंतर तु्म्हाला ज्या लहान मोठ्या भांड्यामध्ये तांदूळ साठवायचा आहे त्या भांड्यामध्ये सुरुवातीला लाल मिरच्या टाका त्यानंतर तांदूळ टाका.
(Photo : Freepik)
तांदळामध्ये लसणाच्या पाकळ्या टाका आणि तांदळाच्या आतमध्ये थोड्या मिरच्या टाका.
(Photo : Freepik)
अभिनेत्री शिलसणाच्या पाकळ्या वाळल्या तर त्या पाकळ्या काढून घ्या आणि नवीन लसणाच्या पाकळ्या टाका.
(Photo : Freepik)
या ट्रिकमुळे तुमच्या तांदळाला किड किंवा जाळी लागणार नाही आणि तांदळामध्ये अळ्या सुद्धा होणार नाही
(Photo : Freepik)
याशिवाय तांदळाला अधिक काळ साठवायचा असेल तर तांदळाला बोरीक पावडर लावून ठेवतात किंवा त्यात कडू लिंबाचा पाला टाकतात.