'हे' गुण असलेला मित्र कधीही करणार नाही विश्वासघात

(Photo : Unsplash)

May 15, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

काही गुण पारखून मैत्री केल्यास तुमचा कधीही विश्वासघात होणार नाही.

(Photo : Unsplash)

तुमच्या दोघांमधील खास गोष्टी इतर कोणालाही सांगत नाही.

(Photo : Unsplash)

त्यांच्या मनातील गोष्टी ते केवळ तुम्हालाच सांगतात.

(Photo : Unsplash)

तुमच्या कठीण काळात ते नेहमी तुमच्या बाजूने उभे राहतात.

(Photo : Unsplash)

भांडण झाल्यास स्वतःची चूक मान्य करून क्षमा मागण्यास लाज बाळगत नाहीत.

(Photo : Unsplash)

ते तुमचा अपमान सहन करू शकत नाहीत.

(Photo : Unsplash)

तुम्ही कोणतीही चुकीची गोष्ट करत असाल तर ते तुम्हाला न घाबरता अडवतात.

(Photo : Unsplash)

तुमच्यासाठी त्यांच्याकडे नेहमी वेळ असतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हेलिकॉप्टरसह सोनाक्षी सिन्हाचं भन्नाट फोटोशूट