Apr 21, 2025
(Photo: Jansatta)
(Photo: Jansatta)
जेडी व्हान्स यांचे बालपण खूप खडतर राहिले आहे.
(Photo: Jansatta)
जेम्स डेव्हिड व्हान्स यांच्या पालकांचा ते लहान असतानाच घटस्फोट झाला.
(Photo: Jansatta)
त्यांचे बालपण गरिबी आणि अत्याचाराच्या सानिध्यात गेले. आईला ड्रग्जचे व्यसन होते.
(Photo: Jansatta)
जे.डी. व्हान्स यांच्या मते, त्यांचे आणि त्यांची बहीण लिंडसे यांचे संगोपन त्यांच्या आजी-आजोबांनी केले. त्यांनाच ते आई-वडील मानतं.
(Photo: Jansatta)
जेडी व्हान्स यांचे लग्न उषा बाला चिलुकुरी यांच्याशी झाले आहे, त्यांचे पालक भारतीय आहेत.
(Photo: Jansatta)
उषा व्हान्स यांचे कुटुंब आंध्र प्रदेशमधील आहे.
(Photo: Jansatta)
उषा व्हान्स या अमेरिकेतील एक प्रसिद्ध वकील आहेत. याशिवाय त्यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसोबतही काम केले आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Thug Life: प्रमोशनसाठी ‘साऊथ क्वीन’ त्रिशा कृष्णनचा खास अंदाज