काश्मिरमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी; पाहा फोटो

(Photo : Unsplash)

Nov 25, 2024

Loksatta Live

(Photo Credit: ANI)

देशातील मुख्य पर्यटन ठिकाणांपैकी एक म्हणजे जम्मू-काश्मीर आहे

(Photo Credit: PTI)

काश्मिर खोऱ्यातील भद्रवाह येथे चालू मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली

(Photo Credit: ANI)

रविवारी खोऱ्यातील उंच भागात झालेल्या बर्फवृष्टीत गुलमर्गचाही समावेश आहे

(Photo Credit: ANI)

या भागात शनिवारी रात्री सुरू झालेली बर्फवृष्टी रविवार सकाळपर्यंत सुरू होती

(Photo Credit: ANI)

कुपवाडा जिल्ह्यातील माचिल आणि कर्नाह तसेच बांदीपोरा जिल्ह्यातील तुलैलमध्ये झालेल्या बर्फवृष्टीचा पर्यटकांनी मनसोक्त आनंद लुटला

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या विधानसभेत दिसाणार भावांच्या तीन जोड्या; बहीणभावाचीही एक जोडी