Ladki Bahin Yojana: 'या' पाच निकषांच्या आधारे होणार अर्ज बाद

(Photo : Unsplash)

Jan 03, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न

(Photo : Unsplash)

घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन

(Photo : Unsplash)

शासकीय नोकरी असताना घेतलेला योजनेचा लाभ

(Photo : Unsplash)

इतर शासकीय योजनांचा लाभ

(Photo : Unsplash)

विवाहानंतर परराज्यात गेलेल्या लाभार्थी

(Photo : Unsplash)

आकडेवारी मिळाल्यानंतर तक्रारींचे निवारण केले जाईल असे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या..

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी उपाय