Lalbaugcha Raja 2024: पाहा लालबागच्या राजाची पहिली झलक

Sep 06, 2024

Loksatta Live

(Photo : indian express)

भाविकांना यंदा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळ म्हणजे लालबागच्या राजाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. 

(Photo : indian express)

यंदा  लालबागच्या राजाचं हे ९१ वं वर्ष आहे. 

(Photo : indian express)

लालबागच्या राजाची थीम यंदा काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आली आहे.

(Photo : indian express)

लालबागच्या राजाचे मुकूट २० किलोचं आहे.  

(Photo : indian express)

मूर्तीच्या मुकूटाची किंमत १६ कोटी रुपये आहे. 

(Photo : indian express)

दरवर्षी या भव्य मूर्तीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात.

(Photo : indian express)

 अनेक बॉलीवूड कलाकार, उद्योगपती आणि नेत्यांची देखील उपस्थिती इथे पाहायला मिळते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Ganeshotsav 2024: उकडीचे मोदक बनवताना वापरा ‘या’ टिप्स