चपात्या मऊ होण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत
(Photo: Freepik)
Jan 24, 2023
Loksatta Live
(Photo : Unsplash)
चपात्या मऊ होण्यासाठी कणिक मळण्याआधी ते नीट चाळून घ्यावे.
(Photo : Unsplash)
कणिक मळताना त्यात तूप घालावे.
(Photo : Unsplash)
चपात्या मऊ होण्यासाठी कणिक कोमट पाण्यानेही मळू शकता.
(Photo : Unsplash)
कणिक जितकी मऊ मळाल चपात्या तितक्याच मऊ होतील.
(Photo : Unsplash)
कणिक मळून झाल्यावर ते ओल्या कपड्याने झाकून ठेवावे.
(Photo : Unsplash)
तवा नीट तापला नसेल तर चपात्या कडक होऊ शकतात.
(Photo : Unsplash)
म्हणूनच चपात्या शेकण्यापूर्वी तवा नीट गरम झाला आहे की नाही हे पाहावे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
कोथिंबीरीची पाने दीर्घकाळ फ्रेश ठेवण्याच्या सोप्या टिप्स
कोथिंबीरीची पाने दीर्घकाळ फ्रेश ठेवण्याच्या सोप्या टिप्स