(Express photograph by Arul Horizon)
Apr 27, 2024
संपूर्ण देशात सध्या लोकसभा निवडणुकीची लगबग पाहायला मिळत आहे.
Photo: Unsplash
लोकसभा निवडणुकीनिमित्त देशभरात प्रचाराच्या तोफा रोजच धडाडत आहेत.
Photo: Unsplash
अशातच जनतेने मोठ्या प्रमाणात आणि योग्य उमेदवाराला मतदान करावे यासाठी आवाहनही करण्यात येत आहे.
Photo: Unsplash
Photo: Unsplash
गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील मतदानाची टक्केवारी घसरत चालली आहे आणि हीच टक्केवारी वाढावी म्हणून स्वतः बालसेना पुढे सरसावली आहे.
(Express photograph by Arul Horizon)
पुण्याच्या शिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूलमधील मुलांनी 'आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज मतदान करा' असं म्हणत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
(Express photograph by Arul Horizon)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘बोलो ना’ गाण्यावर अमृता खानविलकरचे मोहक हावभाव