लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल २०२३ - ग्राहकांना विविध बक्षिसं जिंकण्याची संधी

(Photo : Unsplash)

Feb 07, 2023

Loksatta Live

(Photo: Loksatta)

लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल मध्ये अभिनेते- निर्माते मंगेश देसाई यांना भेटवस्तू देताना डावीकडून प्रशांत कॉर्नर (वर्तकनगर, ठाणे)चे प्रकाश रेवाळे आणि हरिष बोबडे. 

(Photo: Loksatta)

मंगेश देसाई यांनी 'रेमंड शॉप 'ला भेट दिली. यावेळी रेमंड शॉप (तलावपाळी, ठाणे)चे डावीकडून मनाल मोता आणि रमणिक मोता यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन मंगेश देसाईंचा सन्मान केला. 

(Photo: Loksatta)

मॅक एंटरप्रायझेस स्टेशन रोड, ठाणेचे हरिष गाला यांनी 'लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल' मध्ये अभिनेते - निर्माते मंगेश देसाई यांना भेटवस्तू दिली

(Photo: Loksatta)

ठाण्यातील पाचपाखाडी येथील 'प्रथम बजाज' चे डावीकडून प्रसन्न आचार्य, सतेज वारेकर आणि गणेश राहाटे यांनी 'लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल' अंतर्गत अभिनेते- निर्माते मंगेश देसाई यांनी दुकानाला भेट दिली.

(Photo: Loksatta)

अभिनेत्री तेजश्री प्रधान हीला माहिती देताना 'पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.' चे परिक्षीत प्रभुदेसाई आणि प्रिया प्रभुदेसाई

(Photo: Loksatta)

तेजश्री प्रधानने राम मारुती रोड येथील 'द पटेल साडी' या दुकानाला भेट घेतली.

(Photo: Loksatta)

ठाण्यातील राम मारुती रोड वरील 'शुभकन्या सारीज' चे रमेश बैवा यांनी तेजश्री प्रधानचा सत्कार केला.

(Photo: Loksatta)

तेजश्री प्रधान ठाण्यातील 'वागडस्' चे उपेन मोहिते आणि दुकानातली कर्मचाऱ्यांबरोबर

(Photo : Unsplash)

लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिवलमधील२५ जानेवारी ते २९ जानेवारी या दिवसात सहभागी झालेल्या २५ भाग्यवान विजेत्यांना सोने - चांदीची नाणी, घड्याळ, ब्लूटूथ हेडसेट, साडी आणि गिफ्ट व्हाऊचर अशी पारितोषिके शनिवारी टीप टॉप प्लाझा येथे झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले.

(Photo: Loksatta)

डावीकडून लोकसत्ताच्या निलीमा कुलकर्णी, टीप टॉप प्लाझाच्या स्मिता शाह, रोहित भाई शाह, लागू बंधूचे प्रशांत रोकडे आणि लोकसत्ताचे महेंद्र धारवटकर उपस्थित होते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Winter: प्रवास करताना अशी घ्या काळजी