Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणूक प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक!

(Photo : Unsplash)

Oct 15, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

निवडणुकीचं नोटिफिकेशन :  २२ ऑक्टोबर २०२४

(Photo : Unsplash)

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : २९ ऑक्टोबर २०२४ 

(Photo : Unsplash)

अर्जांची तपासणी :३० ऑक्टोबर २०२४

(Photo : Unsplash)

अर्ज मागे घेण्याची तारीख :४ नोव्हेंबर २०२४

(Photo : Unsplash)

मतदान  : २० नोव्हेंबर २०२४

(Photo : Unsplash)

मतमोजणी : २३ नोव्हेंबर २०२४

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Yoga Asanas: उत्तम आरोग्यासाठी करा ‘ही’ योगासन