(Photo: Devendra Fadnavis/Twitter)

मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा पहिला दिल्ली दौरा

Dec 12, 2024

Loksatta Live

(Photo: Devendra Fadnavis/Twitter)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (१२ डिसेंबर) सदिच्छा भेट घेतली

(Photo: Devendra Fadnavis/Twitter)

बुधवारी (११ डिसेंबर) रोजी फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली

(Photo: Devendra Fadnavis/Twitter)

या वेळी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती राष्ट्रपतींना देण्यात आली

(Photo: Devendra Fadnavis/Twitter)

फडणवीस यांनी यानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली

(Photo: Devendra Fadnavis/Twitter)

फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली

(Photo: Devendra Fadnavis/Twitter)

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

काश्मिरमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी; पाहा फोटो