Elections 2024: 'असे' डाऊनलोड करा डिजिटल वोटर आयडी

(Photo : Unsplash)

Nov 05, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

https://eci.gov.in/e-epic/या अधिकृत वेबसाईटवर जा

(Photo : Unsplash)

जर तुम्ही पहिल्यांदा या वेबसाईटचा वापर करत असाल तर...

(Photo : Unsplash)

तुमच्या फोन नंबरसह तुम्ही निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर नोंदणी करू शकता

(Photo : Unsplash)

नोंदणी केल्यानंतर 'डाउनलोड इ-एपिक' पर्यायावर क्लिक करा

(Photo : Unsplash)

त्यानंतर तुमचा एपिक क्रमांक म्हणजेच वोटर आयडीवर असणारा युनिक आयडी नंबर तिथे सबमिट करा

(Photo : Unsplash)

त्यानंतर तुमचा डिजिटल वोटर आयडी डाऊनलोड होईल

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणूक प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक!