(Photo: Anand Dighe Fan Page/Facebook)

आनंद दिघे यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

Jan 27, 2023

Loksatta Live

(Photo: Anand Dighe Fan Page/Facebook)

धर्मवीर आनंद दिघे यांची आज जयंती

(Photo: Anand Dighe Fan Page/Facebook)

आनंद चिंतामणी दिघे त्यांचे पूर्ण नाव

(Photo: Anand Dighe Fan Page/Facebook)

जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी झाला

(Photo: Anand Dighe Fan Page/Facebook)

कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख

(Photo: Anand Dighe Fan Page/Facebook)

ठाण्यातील टेंभी नाका परिसरात त्यांचे घर

(Photo: Anand Dighe Fan Page/Facebook)

संपूर्ण महाराष्ट्रात 'ठाण्याचे बाळासाहेब' अशी ओळख

(Photo: Anand Dighe Fan Page/Facebook)

शाखा संस्कृती ठाण्यामध्ये मजबूत करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा

(Photo: Anand Dighe Fan Page/Facebook)

टेंभी नाका परिसरात 'आनंद आश्रमा'ची स्थापना

(Photo: Anand Dighe Fan Page/Facebook)

या आश्रमात दररोज सकाळी 'जनता दरबार' भरायचा

(Photo: Anand Dighe Fan Page/Facebook)

देवा-धर्माच्या कार्याची विशेष आवड

(Photo: Anand Dighe Fan Page/Facebook)

खांद्यावर पक्षाने जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली

(Photo: Anand Dighe Fan Page/Facebook)

सर्वात पाहिला मोठा दहिहंडी उत्सव टेंभी नाक्यावर सुरू केला

(Photo: Anand Dighe Fan Page/Facebook)

तरुणांना रोजगार मिळवून देण्यात मोलाचा वाटा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतातल्या प्रसिद्ध इमारती सजल्या तिरंग्याच्या रोषणाईने