Monsoon 2024: पावसाळ्यात 'अशी' ठेवा स्वच्छता

(Photo : Unsplash)

Jun 22, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पावसाळ्यात स्वच्छता पाळणे अतिशय महत्वाचे आहे

(Photo : Unsplash)

परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे

(Photo : Unsplash)

पाणी साचता कामा नये

(Photo : Unsplash)

साचलेलं पाणी डासांच्या वाढीसाठी अतिशय पोषक असल्याने डास वाढण्याची शक्यता असते

(Photo : Unsplash)

मुलांना खेळायला पाठवतानाही कुठे खेळतात यावर लक्ष असावे

(Photo : Unsplash)

कारण गवत, डबकी अशा ठिकाणी डास जास्त प्रमाणात असतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ