Monsoon 2024: पावसाळ्यात बाहेर फिरायला जाताये? अशी घ्या काळजी...

(Photo : Unsplash)

Jul 29, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पावसाळ्यात बाहेर फिरायला जाण्याचे प्रमाण जास्त असते

(Photo : Unsplash)

पावसात बाहेरचे पाणी प्याल्याने आजारी पडण्याची भीती असते

(Photo : Unsplash)

बाहेर खाता पिताना चांगले अन्नपदार्थ खा

(Photo : Unsplash)

शक्यतो बाहेरची चटणी व तेलकट पदार्थ खाणे टाळा

(Photo : Unsplash)

या पदार्थांमधून संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त असते

(Photo : Unsplash)

त्यामुळे चांगले गरम पदार्थ किंवा पेय घेणे केव्हाही उत्तम

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: लाल पालक भाजी खाण्याचे फायदे