भारतात सर्वाधिक लोकांचे कॉमन आडनाव कोणते?

(Photo : Unsplash)

Jun 19, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

भारतात जात- धर्म- कुळ- काम यावरून अनेक आडनावे प्रचलित झाली

(Photo : Unsplash)

पण भारतातील सर्वात कॉमन आडनाव कोणते हे  तुम्हाला माहित आहे का?

(Photo : Unsplash)

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकने विविध देशांमधील कॉमन आडनावांची माहिती दिली आहे.

(Photo : Unsplash)

अमेरिका,ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा या देशात स्मिथ हे सर्वात कॉमन आडनाव आहे

(Photo : Unsplash)

UAE मध्ये अली हे सर्वात कॉमन आडनाव आहे

(Photo : Unsplash)

इराकमध्ये मोहम्मद हे आडनाव कॉमन आहे

(Photo : Unsplash)

चीन मध्ये वांग/ वोन्ग, तर पाकिस्तानात अहमद हे आडनाव कॉमन आहे 

(Photo : Unsplash)

भारतात सर्वात कॉमन आडनाव आहे, 'कुमार'

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

न चिकटता, न तुटता क्रिस्पी डोसा बनवायचाय? फक्त ‘या’ चुका टाळा