(Photo Credit: Instagram)

घटस्फोटानंतर नताशा स्टॅनकोविकचा अगस्त्यसह 'हॅप्पी डे-आउट'

Jul 24, 2024

Loksatta Live

हार्दिक पंड्याने पत्नी नताशापासून विभक्त होत असल्याचे जाहीर केले आहे.

(Photo Credit: Instagram)

नताशा स्टॅनकोविक बुधवारी १७ जुलैला सकाळी मुलगा अगस्त्यसह मुंबईबाहेर जाताना दिसली.

(Photo Credit: Instagram)

काही वेळापूर्वी नताशाने मुलगा अगस्तबरोबरचे काही फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केले आहेत. 

(Photo Credit: Instagram)

या फोटो आणि व्हिडीओमध्ये ते एका अम्युझमेन्ट पार्कमध्ये मजामस्ती करताना दिसले. 

(Photo Credit: Instagram)

नताशाच्या स्टोरीमध्ये आपण अगस्तला पार्कमध्ये बागडताना पाहू शकतो. 

(Photo Credit: Instagram)

सध्या नताशा आणि अगस्त्यचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. 

(Photo Credit: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

किती सुंदर! साडीमध्ये समृद्धी केळकरचं मनमोहक रूप