निसर्गप्रेमींसाठी भारतातील प्रसिद्ध जंगल सफारी
(Photo : Unsplash)
Jan 24, 2023
Loksatta Live
(Photo : Unsplash)
आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
(Photo : Unsplash)
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्याघ्रदर्शनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे.
(Photo : Unsplash)
गुजरातच्या गिर अभयारण्यात तब्बल ६०० सिंह असून आशियाई सिंहांसाठी पूरक असे हे जगातील एकमेव अभयारण्य आहे.
(Photo : Unsplash)
राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे.
(Photo : Unsplash)
मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे.
(Photo : Unsplash)
उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट हे वाघांची सर्वाधिक संख्या असणारं राष्ट्रीय उद्यान आहे.
(Photo : Unsplash)
पेंच हे मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
360° Video: स्पर्धा, फॅशन परेड अन् खेळ; मुंबईत पार पडला पाळीव प्राण्यांचा मेळा
360° Video: स्पर्धा, फॅशन परेड अन् खेळ; मुंबईत पार पडला पाळीव प्राण्यांचा मेळा