(Express Photo: Pradip Das)

Video: नौदलाची ताकद वाढली, INS Vagir पाणबुडी सेवेत दाखल

Jan 23, 2023

Loksatta Live

(Express Photo: Pradip Das)

कलवरी वर्गातील पाणबुड्यांमध्ये आता आणखी एका पाणबुडीची भर पडली आहे

(Express Photo: Pradip Das)

INS Vagir ही पाचवी पाणबुडी आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली

(Express Video: Pradip Das)

या पाणबुडीची लांबी सुमारे ६७ मीटर असून उंची १२ मीटर एवढी आहे

(Express Photo: Pradip Das)

पाणबुडीचे एकुण वजन सुमारे १७०० टन एवढे आहे 

(Express Video: Pradip Das)

पाणबुडी डिझेल-इलेक्ट्रिक प्रणालीवर कार्यरत रहाते

(Express Video: Pradip Das)

एका दमात १२ हजार किलोमीटर अंतर पार करु शकते

(Express Photo: Pradip Das)

समुद्रात ५० दिवस सलग संचार करण्याची या पाणबुडीची क्षमता

(Express Photo: Pradip Das)

पाणबुडीच्या बांधणीला नोव्हेंबर २०२० मध्ये सुरुवात झाली होती

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बाळासाहेब ठाकरेंविषयी ‘या’ रंजक गोष्टी माहीत आहेत का?