(Photo: Freepik)
Oct 10, 2023
शैलपुत्री : देवी सतीने हिमालय कन्येच्या रुपात जन्म घेतला. तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.
(Photo: Freepik)
ब्रम्हचारिणी : कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते.
(Photo: Freepik)
चंद्रघंटा : भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली, असे सांगितले जाते.
(Photo: Freepik)
कुष्मांडा : आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कूष्मांडा देवी असे म्हटले जाते.
(Photo: Freepik)
स्कंदमाता : दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरुप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते.
(Photo: Freepik)
कात्ययणी : दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा केल्याचे सांगितले जाते.
(Photo: Freepik)
कालरात्रि : पुराणातील काही उल्लेखांनुसार, कालरात्रि देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानले गेले आहे.
(Photo: Freepik)
महागौरी : महागौरीला अन्नपूर्णा, ऐश्वर्य प्रदायिनी, चैतन्यमयी असेही संबोधले जाते.
(Photo: Freepik)
सिद्धिदात्री : सर्व सिद्धींची अधिष्ठात्री देवी म्हणून देवीच्या या स्वरुपाला सिद्धिदात्री असे संबोधले जाते.
(Photo: Freepik)
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
ऑक्टोबर महिन्यात तुमच्यासाठी ‘हा’ रंग ठरेल लकी