(Express Photo: Amit Chakravarty)

360° Video: स्पर्धा, फॅशन परेड अन् खेळ मुंबईत पार पडला पाळीव प्राण्यांचा मेळा

Jan 23, 2023

Loksatta Live

(Photo: Vinayak Parab/Loksatta)

जस्ट डॉग तर्फे आयोजित पेट फेड इंडिया हा पाळीव प्राण्यांचा भारतातील सर्वात मोठा मेळा मुंबईत पार पडला

(Express Photo: Amit Chakravarty)

हजाराहून अधिक पाळीव प्राणी आपल्या पालकांसह या मेळ्यात सहभागी झाले होते

(Express Photo: Amit Chakravarty)

पाळीव प्राणी आणि त्यांचे पालक यांची समान छांदिष्टांशी गाठभेट हे या मेळ्याचं वैशिष्ट्य होतं

(Express Photo: Amit Chakravarty)

पाळीव प्राण्यांची पोर्ट्रेटस् करणारे कलावंतही या मेळ्यात होते

(Video: Pet Fed)

खास आकर्षण ठरला तो ३६० डिग्री व्हिडीओ

(Photo: Vinayak Parab/Loksatta)

स्पर्धा आणि खेळ यात पाळीव प्राणी आणि त्यांचे पालक रमले होते

(Photo: Vinayak Parab/Loksatta)

गळ्यात निळी कॉलर आणि पाठीवर लटणारा फुगा असा अनेकांचा वेश होता

(Express Photo: Amit Chakravarty)

...तर त्यांची फॅशन परेडही मस्त रंगली!

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: नौदलाची ताकद वाढली, INS Vagir पाणबुडी सेवेत दाखल