इंडोनेशियामध्ये भेट द्या 'या' १० ठिकाणांना  

प्रतिमा: कॅनव्हा

Dec 22, 2023

Loksatta Live

इंडोनेशियाने युनायटेड स्टेट्स, चीन, ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण कोरिया, जर्मनी, युनायटेड किंगडम आणि फ्रान्ससह २० देशांतील नागरिकांसाठी व्हिसा अत्यावश्यक नसल्याचे सांगितले आहे

प्रतिमा: कॅनव्हा

पुढील महिन्यात या व्हिसा माफीसाठी पात्र देशांची निवड अंतिम करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

प्रतिमा: कॅनव्हा

इंडोनेशियामध्ये फिरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची काही ठिकाणे आहेत

प्रतिमा: कॅनव्हा

बाली. इथे ऐतिहासिक मंदिरे आणि स्वच्छ समुद्रकिनारे आहेत.

प्रतिमा: कॅनव्हा

जावा बेटावरही  बाजारपेठ, पारंपरिक प्रदर्शने आणि मोहक वास्तुशिल्पे आहेत

प्रतिमा: कॅनव्हा

युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून कोमोडो बेट निवडले आहे.  हे प्रसिद्ध कोमोडो ड्रॅगनचे घर आहे. समुद्र आणि दगडांची रचना यासाठी हे प्रसिद्ध आहे

प्रतिमा: कॅनव्हा

बालीच्या मध्यभागी वसलेले उबुद ही एक शांत जागा आहे. समुद्र, डोंगर, कला, सांस्कृतिक स्थळ म्हणून हे प्रसिद्ध आहे

प्रतिमा: कॅनव्हा