पावसाळ्यात 'असा' करा डासांपासून स्वतःचा बचाव

(Photo : Unsplash)

Aug 14, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पावसाळ्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते

(Photo : Unsplash)

डासांमुळे डेंग्यू व मलेरिया यांसारखे आजार होतात

(Photo : Unsplash)

घर व आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा

(Photo : Unsplash)

घराच्या आजुबाजूला पाणी साचू देऊ नका

(Photo : Unsplash)

घरामध्ये डास प्रतिबंधक जाळ्या व मच्छरदाणी लावा

(Photo : Unsplash)

घरामध्येही फुलदाणी, फिशटँक यांची वेळोवेळी स्वच्छता ठेवावी

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ पदार्थांमध्ये आढळते भरपूर प्रमाणात झिंक