तुमच्या चिमुकल्यांसाठी प्रभू श्रीरामांच्या नावावर आधारित नावे

(Photo : Unsplash)

Jan 22, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

'अवधेश' या नावाचा अर्थ 'अयोध्येचा राजा राम' असा होतो.

(Photo : Unsplash)

'इवान' या नावाचा अर्थ 'उत्तम शासक' असा होतो.

(Photo : Unsplash)

'शाश्वत' या नावाचा अर्थ 'जो कधीही नष्ट होऊ शकतात नाही' असा होतो.

(Photo : Unsplash)

'अनिक्रत' हे नाव प्रभू श्रीरमंचयनावपासून तयार केलेले आहे.

(Photo : Unsplash)

'कियांश' या नावाचा अर्थ 'असे बालक जे उत्तम गुण घेऊन जन्माला आले आहे.

(Photo : Unsplash)

'अव्यान' या नावाचा अर्थ 'पुरुषोत्तम' असा होतो.

(Photo : Unsplash)

'जैविक' या नावाचा अर्थ 'प्रभू श्री रामांप्रमाणेच शुद्ध' असा होतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

१४ वर्षांच्या वनवासात प्रभू श्रीरामांनी खाल्ले ‘हे’ फळ