(Photo: AP)
Mar 13, 2023
Loksatta Live
'ऑस्कर' हा कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा पुरस्कार
(Photo: Reuters)
९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारत आनंदाच्या शिखरावर
(Photo: AP)
‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने पटकावला ऑस्कर पुरस्कार
(Photo: Social Media)
‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार
(Photo: Social Media)
भानू अथैया या ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय
(Photo: Social Media)
'गांधी' चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन’साठी ऑस्कर पुरस्कार
(Photo: Indian Express)
ज्येष्ठ चित्रपट निर्माते सत्यजित रे यांना 'मानद जीवनगौरव' ऑस्कर पुरस्कार
(Photo: Indian Express)
रेसुल पोक्कुट्टी यांना 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटासाठी 'बेस्ट साउंड मिक्सिंग' पुरस्कार
(Photo: Instagram)
ए. आर. रेहमान यांना ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार
(Photo: Instagram)
प्रसिद्ध कवी गुलजार यांना ‘जय हो’ या गीतासाठी ऑस्कर पुरस्कार
(Photo: Indian Express)