दहावीनंतर 'हे' कोर्स करणे ठरेल फायद्याचे

(Photo : Unsplash)

May 04, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

दहावीनंतर कोणते क्षेत्र निवडावे असा प्रश्न अनेक मुलांना पडलेला असतो.

(Photo : Unsplash)

तसेच दहावीनंतर मुलांकडे बराच वेळ असतो. अशावेळेस ते काही शॉर्ट टर्म कोर्सेस करू शकतात.

(Photo : Unsplash)

हे कोर्स त्यांना भविष्यात खूप उपयोगी पडू शकतात.

(Photo : Unsplash)

कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग कोर्स

(Photo : Unsplash)

इंजिनिअरिंग डिप्लोमा

(Photo : Unsplash)

पॉलिटेक्निक

(Photo : Unsplash)

आयटीआय

(Photo : Unsplash)

स्टेनोग्राफी आणि टायपिंग

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बारावीनंतर ‘हे’ शॉर्ट टर्म कोर्स करा, झटपट नोकरी मिळवा!