(Photo: Sunil/Instagram)

'द कपिल शर्मा शो' सोडल्यानंतर लक्झरी लाइफ जगतोय सुनील ग्रोव्हर

Aug 03, 2023

Loksatta Live

अभिनेता सुनील ग्रोव्हर

(Photo: Sunil/Instagram)

देशातील लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक

(Photo: Sunil/Instagram)

आज आपण सुनील ग्रोव्हरच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.

(Photo: Sunil/Instagram)

सुनील ग्रोव्हर आपल्या पत्नी आणि मुलासह जवळपास अडीच कोटीच्या घरात राहतो.

(Photo: Sunil/Instagram)

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याच्याकडे रेंज रोव्हर, ऑडी, BMW5, BMW7 यासारख्या कार्स आहेत.

(Photo: Sunil/Instagram)

सुनील ग्रोव्हरची एकूण संपत्ती अंदाजे 24 कोटी आहे.

(Photo: Sunil/Instagram)

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार तो एका चित्रपटासाठी अंदाजे 25 ते 30 लाख आणि एका एपिसोडसाठी 10 ते 15 लाख रुपये घेतो.

(Photo: Sunil/Instagram)

ब्रँड एंडोर्समेंटसाठी तो जवळपास 1 कोटी रुपये घेतो.

(Photo: Sunil/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘द कपिल शर्मा शो’मधील ‘लॉटरी’ बनणार आई!