(Photo: Express Archives)
Jan 25, 2025
(Photo: Express Archives)
भारतीय लष्कर हे जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे.
(Photo: Express Archives)
भारताकडे सुमारे १४.५५ लाख सक्रिय सैनिक आहेत. याशिवाय निमलष्करी दलात २५.२७ लाख आणि राखीव दलात ११.५५ लाख सैनिक आहेत.
(Photo: Express Archives)
भारतीय सैन्यात अनेक रेजिमेंट आहेत पण सर्वात धोकादायक कोणती आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?
(Photo: Express Archives)
तर 'गोरखा बटालियन' ही भारतीय लष्करातील सर्वात भयानक रेजिमेंट मानली जाते.
(Photo: Express Archives)
गोरखा बटालियन ही शत्रूंचा कर्दनकाळ मानली जाते. यामधील सैनिक इतके धोकादायक आहेत की ते शत्रूंना डोळ्याची पापणी लवायच्या आत मारतात.
(Photo: Express Archives)
एवढेच नाही तर पाकिस्तान आणि चिनी सैन्याला भारताच्या गोरखा रेजिमेंटची भीती वाटते.
(Photo: Express Archives)
गोरखा रेजिमेंटची सुरुवात १८१५ मध्ये झाली होती ज्यामध्ये नेपाळी गोरखा सैनिक घेतले जातात.
(Photo: Express Archives)
यामधील सैनिकांचे प्रशिक्षण खूप कठीण आहे. गोरखाबद्दल एक म्हण आहे की, 'जर कोणी म्हणत असेल की त्याला मृत्यूची भीती वाटत नाही, तर तो एकतर खोटे बोलत आहे किंवा मग तो गोरखा सैनिक असला पाहिजे'.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
इंडियन आर्मीतील जवानांना वर्षामध्ये किती दिवसांची रजा मिळते?